आध्‍यात्मिक उपायांचे महत्त्व जाणणारा ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील बालसाधक चि. कान्‍हा संदीप कुलकर्णी (वय ४ वर्षे) !

१. आरंभी मी सेवा करत असतांना तो रडणे, न ऐकणे, एका जागी न बसणे, असे करत असे. आता तो शांत बसतो. मी सांगेन, ते तो ऐकतो.

‘निर्विचार’ हा नामजप करतांना साधिकेच्‍या मनातील विचार नाहीसे होऊन तिला उच्‍च लोकांत प्रवास केल्‍याचे जाणवणे आणि तेथे शांती अन् आनंद अनुभवणे

नामजप करतांना ‘मी उच्‍च लोकांमध्‍ये आहे’, असे वाटून मी एकदम महा, जन, तप आणि सत्‍य अशा लोकांत प्रवास करून आल्‍याचे मला जाणवले.

सतत ईश्‍वराच्‍या अनुसंधानात असणारी ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली पनवेल (जिल्‍हा रायगड) येथील चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !

कवळे (फोंडा, गोवा) येथील सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८९ वर्षे) यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून घडलेले सप्‍तलोकांचे दर्शन !

पुढच्‍या रांगेत एक आसन रिकामे होते. देव मला म्‍हणाले, ‘तुमच्‍यासाठी एक आसन राखीव ठेवले आहे. त्‍यावर तुम्‍ही बसा.’ मी समोर बघितले, तर परम पूज्‍य श्रीविष्‍णूच्‍या वेशात होते.

सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांच्‍या घरी गेल्‍यावर होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली सूत्रे

सद़्‍गुरु कुवेलकरआजी पलंगावर पहुडल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍यांच्‍या देहाचा आकार पुष्‍कळ लहान जाणवत होता. ‘सद़्‍गुरु आजी देहात असूनही देहात नाहीत’, असे मला काही क्षण जाणवले.

भावजागृतीसाठी प्रयोग केल्‍यावर ‘अंतर्मुखता म्‍हणजे गुरूंचे चरण अनुभवणे’, हे साधिकेच्‍या लक्षात येणे

‘काही दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला ‘अंतर्मुखता वाढवण्‍यासाठी प्रयत्न कर’, असे सांगितले होते; परंतु माझ्‍या बहिर्मुखतेची तीव्रता एवढी होती की, माझे साधकांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष जाऊन मला काही प्रसंगांमुळे ..

हरवलेले पैशांचे पाकीट मिळण्‍याच्‍या संदर्भात साधकाने अनुभवलेले सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातून जाणण्‍याचे अफाट सामर्थ्‍य ! 

‘आपल्‍यावर गुरुदेवांची कृपा आणि संतांचा संकल्‍प असेल, तर देव आपल्‍याला योग्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोचवतो’, याची मला अनुभूती घेता आली.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी महाशिवरात्रीनिमित्त घेतलेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगाच्‍या संदर्भात सनातनच्‍या साधिका डॉ. (सौ.) कस्‍तुरी भोसले यांना आलेल्‍या विविध अनुभूती !

गुरुवारी सकाळी उठल्‍यापासूनच मला ‘महाशिवरात्रीचा उत्‍सव चालू झाला आहे’, असे जाणवत होते. माझे मन आनंदात असल्‍यामुळे मी जणू वेगळ्‍याच विश्‍वात वावरत होते. त्‍या दिवशी कधी एकदा भक्‍तीसत्‍संग आरंभ होतो, याची मी उत्‍सुकतेने वाट पहात होते….

रथोत्‍सवाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना रथामध्‍ये बसलेले पाहून श्री. घनश्‍याम गावडे यांना आलेल्‍या अनुभूती !

पाऊस पडत असल्‍यामुळे सर्व साधकांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्‍यामुळे रथोत्‍सवाला प्रत्‍यक्ष देवताच उपस्‍थित असल्‍याचे जाणवणे आणि रथोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडणे….

कोल्‍हापूर येथे ग्रामीण भागात प्रसार करतांना धर्मप्रेमींकडून मिळालेला प्रतिसाद !

वारकरी संप्रदायातील लोकांत पारायणाच्‍या माध्‍यमातून धर्मप्रसार करणारे ह.भ.प. विठ्ठल (तात्‍या) पाटील !