दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्याच्या संशोधनाचे प्रयोग करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

नृत्याच्या शेवटी मी ‘जटायूला मोक्ष मिळाला’, असे दाखवले, तेव्हा ‘माझ्यामधून काहीतरी निघून गेले’, असे मला जाणवले आणि त्या क्षणी माझी भावजागृती होऊन मला अश्रू थांबवताच आले नाहीत.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्याची अधिष्ठात्री देवता ‘श्रीराम’ असून श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण हे त्याचे प्रयोजन असणे !

अयोध्येतील श्रीरामाचा सोहळा अवर्णनीय झाला ! गावोगावी श्रीरामाचे चिंतन-स्मरण होऊन तो संपूर्ण दिवस पूर्ण चैतन्यमय झाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. शुभांगी शेळके यांना आलेल्या अनुभूती !

अनुभूती सांगतांना कृतज्ञताभाव जागृत होणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कुणाला सुगंध आला का ?’, असे विचारण्यापूर्वीच सनातनच्या चंदनधुपाचा सुगंध येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘गुरुमाऊली, तुमचे हे चरण सोडून मला कुठेही जायचे नाही. मला या चरणांमध्ये लवकर विलीन करून घ्या. माझे अस्तित्व नष्ट होऊ दे.’

‘स्वभावदोष आणि अहं रूपी’ नदी पार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नावाडी बनून साहाय्य करणे आणि दुसर्‍या तिरावर असलेल्या श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) घेऊन जाणे

नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरामध्ये आलेल्या अनुभूती

शिबिराच्या आधी साधकाच्या मनावर ताण येणे व त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज याचेद्वारे ‘विषय घेण्याची सेवा तुझ्या माध्यमातून मीच करणार. तू केवळ माध्यम हो.’ असे सांगण्यात आल्यावर साधकाची सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्णतेने होणे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती

‘हा केवळ यज्ञ नसून आपल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी आहे,’ असे मला वाटले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत प्रसाद भांडारात सेवा करतांना साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करतांना साधिकेला तेथील साधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती प्रस्तुत लेखात देत आहे.

गोवा राज्यातील आमोणा आणि नावेली या गावांत सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांना मिळत असलेला चांगला प्रतिसाद !

साधकसंख्या अल्प आणि त्यांची क्षमता अल्प असूनही गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही गावांत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळीही चांगला प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आधी झालेल्या वाहनफेरीच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित वाहनफेरीच्या वेळी साधिकेने ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्या करिता केलेला भावजागृतीचा प्रयोग व गुरुकृपेमुळे तिला अनुभवता आलेले गुरुदेवांचे अस्तित्व येथे दिले आहे.