६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वैष्णवी बधाले भावसत्संगात भावप्रयोग घेतांना आलेल्या अनुभूती

वैष्णवीताई शिवरात्रीनिमित्त ‘शिवा’चा भावप्रयोग घेतांना, ‘मला अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन होऊन गारवा जाणवला.’ त्यानंतर भावप्रयोग पूर्ण होईपर्यंत माझे ध्यान लागले. माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटले.

दुर्गम भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतांना होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना आलेले अनुभव आणि त्या कालावधीत त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !

शहरामध्ये रहाणार्‍या व्यक्तींनी ईश्वराप्रती कायम कृतज्ञताभावामध्ये रहायला हवे; कारण त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध आहे आणि त्यासाठी काही फारशी यातायातही करायला लागत नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

‘मनुष्य जीवनात कोणताही संघर्ष असो, तो संपवून मनुष्य अंतिम शांतीच्या प्रतीक्षेत असतो. ती अंतिम शांतता येथे आश्रमात आल्यावर जाणवते.’

माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या एकमेकांविषयीच्या आपुलकीच्या वागण्यामुळे दोन्हीकडे गोकुळातील आनंद अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !

‘हल्लीच्या विवाहात ‘पती-पत्नींचे जुळेल ना’, याची काळजी असते. पू. (सौ.) अश्विनी आणि श्री. अतुल पवार विवाह करून एक झाले. तेव्हा ‘केवळ तेच एकत्र झाले’, असे नसून ‘या दोघांची पूर्ण कुटुंबे एकत्र झाली आहेत’, हे आज लक्षात आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मंगळुरू येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ (वय ६७ वर्षे) यांना भक्तीसत्संगाच्या वेळी आलेली अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेली कृती गुरुदेवांनी माझ्याकडून आधीच करून घेतली’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

पू. पृथ्वीराज हजारे यांच्या ‘वाहन चालवतांना मिळणारी गुणसंवर्धनाची संधी’ याविषयीच्या मार्गदर्शनातून श्री. हर्षद खानविलकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

संत जीवनात असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. ‘प्रत्येक कृतीच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो ?’, हे गुरूंच्या नंतर संतच शिकवतात. साक्षात् संतांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करतांना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो, हे मला शिकायला मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल (वय २७ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आरती करतांना देवताही आरती करत आहेत’, असे सूक्ष्मातून जाणवले.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना उरण, रायगड येथील सौ. ऋषिका ठाकूर यांना आलेल्या अनुभूती

‘आश्रमातील चित्रीकरण कक्षामध्ये गेल्यावर मला वेगळेच चैतन्य अनुभवता आले. चित्रीकरण कक्षातून बाहेर पडतांना मला चंदनाचा सुगंध आला.