सूक्ष्मातील प्रयोग !
वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.
वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.
श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घ्यावे. ‘त्या दोघीही बसून गुरुदेवांकडे हात जोडून पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवावे.’
‘वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगिल्याप्रमाणे चित्र बनवून त्याचे पूजन रामनाथी आश्रमात करण्यात आले. त्या चित्राकडे बघून मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
‘ज्ञानामुळे अधर्माचा अंधार दूर होऊन धर्मकार्य आपोआपच होऊ लागते. सूर्य उगवला की, त्याला अंधार नष्ट करावा लागत नाही. अंधार आपोआप नष्ट होतो’, असे पूजनासाठी ठेवलेल्या चित्रातून जाणवते.
संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘परीस केवळ लोखंडाला सोने करतो; परंतु गुरु कुणालाही सोने करतात. अशा गुरूंचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुपौर्णिमेला पूजन केलेल्या चित्राचीही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. ती आपण समजून घेऊया.
चोटीला गावातील चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही चंडी आणि चामुंडा यांची आतून एकच असलेली दोन रूपे आहेत !
‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीतून सांगितले होते, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३.७.२०२१ या दिवशी) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या प्रतिमेचे पूजन करतील….
परात्पर गुरु डॉक्टर विश्वरूपात (विश्वाशी एकरूप झालेले) असून त्यांची भव्यता सप्तलोकांच्या वर आहे. साधकांना त्यांची चरणपूजा करता यावी, यासाठी त्यांनी वैकुंठ लोकातून त्यांचे चरण धरतीवर ठेवले आहेत; परंतु ते भूमीवर टेकले नाहीत…
समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्याचा वृत्तांत !