‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘निर्विचार’ हा नामजप आवाजात ध्वनीमुद्रित केला आहे.