दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ दैवी महिमा’ विशेषांक

अंकाची मागणी २० डिसेंबरला रात्री ८ पर्यंत करावी.

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !

अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा.

चुकांविषयी गांभीर्य असलेली उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली पनवेल, जिल्‍हा रायगड येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. दुर्वा नित्‍यानंद भिसे (वय ७ वर्षे) !

दुर्वा देवद आश्रमातील फलकावर चूक लिहिते. तिला ८ – ९ मासांपूर्वी अक्षर ओळख नव्‍हती, त्‍यामुळे मराठी वाचता येत नव्‍हते, तरीही ती ‘मला फलकावर चूक लिहायची आहे’, असा हट्ट धरायची.

Diwali : अंगाला उटणे लावण्‍याची पद्धत

अंगाला उटणे लावताना कशा पद्धतीने लावावे हे या लेखात दिले आहे.

भावजागृतीसाठी प्रयोग केल्‍यावर ‘अंतर्मुखता म्‍हणजे गुरूंचे चरण अनुभवणे’, हे साधिकेच्‍या लक्षात येणे

‘काही दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला ‘अंतर्मुखता वाढवण्‍यासाठी प्रयत्न कर’, असे सांगितले होते; परंतु माझ्‍या बहिर्मुखतेची तीव्रता एवढी होती की, माझे साधकांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष जाऊन मला काही प्रसंगांमुळे ..

श्री महालक्ष्मीची कृपा राहो सदैव …

३० ऑक्‍टोबर या दिवशी ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक शानभाग यांचा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. विद्या शानभाग यांनी त्‍यांच्‍याविषयी लिहिलेली कविता येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या वाढदिवसाच्‍या वेळी सौ. वर्धिनी गोरल यांना आलेल्‍या अनुभूती

‘भाद्रपद अमावास्‍या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करण्‍यात आला. त्‍या दिवशी सकाळपासूनच वातावरणात पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य आणि आनंद जाणवत होता अन् प्रकाश दिसत होता.

DashMahavidya Yaag : नवरात्रीत सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडले ‘दशमहाविद्या याग’!

नवरात्रोत्‍सवानिमित्त येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात १५ ते २४ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीमध्‍ये ‘दशमहाविद्या याग’ पार पडले. ‘सनातन धर्माची संस्‍थापना लवकरात लवकर व्‍हावी…

श्री. वाल्मिक भुकन

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सांगणे त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून सत्यात उतरले’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत आम्ही भाग्यनगर येथे दौर्‍यावर होतो. त्या वेळी आम्ही वारंगल (तेलंगाणा) येथील श्री भद्रकालीदेवीच्या दर्शनाला गेलो होतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दिशेने यागाचा धूर गेल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचा रंग गुलाबी दिसणे

महर्षींच्या कृपाशीर्वादामुळे हे दशमहाविद्या यज्ञ अनुभवता येत आहेत. ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता !’