श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची साधिकेला आलेली अनुभूती
‘महर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीसत्शक्ति’ अन् ‘श्रीचित्शक्ति’ असे संबोधण्यास का सांगितले आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.