भारतालाही अमेरिकेतील मानवाधिकारांच्या हननाविषयी चिंता व्यक्त करण्याचा अधिकार !
भारतातील मानवाधिकारवरून चिंता व्यक्त करणार्या अमेरिकेला भारताने ठणकावले !
भारतातील मानवाधिकारवरून चिंता व्यक्त करणार्या अमेरिकेला भारताने ठणकावले !
भारतातील मानवाधिकारावर चिंता व्यक्त करणार्या अमेरिकेने त्याच्याच देशात अशा प्रकारच्या घटना घडत असतांना त्या रोखण्याकडे अधिक लक्ष द्यावे !
‘रशियाने आक्रमण केल्यास अमेरिका साहाय्य करील’, असे सांगणार्या अमेरिकेने युद्ध चालू झाल्यावर युक्रेनला एकटे सोडले. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला कितीही साहाय्य केले, तरी ते वरवरचेच असणार आहे, हे लक्षात घ्या !
भारताने पाश्चात्त्य राष्ट्रांना सुनावले !
अमेरिकेचे भारताला रशियासमवेत शस्त्रकरार न करण्याचे आवाहन
रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला.
रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन तब्बल दीड मास होत आला असून आता अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, ‘जर रशियाने त्यांना रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले, तर तसे केले जाईल.’
युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
अमेरिकी लोक स्वतःला मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवण्यासाठी अशा समाजविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देतात. याचे परिणाम येणार्या काळात त्यांच्या लक्षात येतील !