संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधात मोठी लढाई लढणार ! – मुख्यमंत्री
८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’
महाकुंभामध्ये ४० कोटींहून अधिक भाविक येणे अपेक्षित आहे. यातून २ लाख कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची २० जानेवारीपर्यंत अमेरिकेत सत्ता रहाणार आहे. याचा लाभ उठवत बायडेन यांनी जगात अशांतता पसरवणार्यांपैकी काहींना अमेरिकेचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करणार्या गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा झाली, तरच समाजातील फसवणुकीचे प्रकार थांबतील !
डिसेंबरमध्ये बर्याच शाळांमध्ये स्नेहसंमेलन साजरे करण्यात येते. यामध्ये विद्यार्थी त्यांच्यातील विविध कलाविष्कार सादर करतात. यामध्ये नृत्य, कथाकथन, विनोद, गायन, वादन इत्यादी प्रकारांचा समावेश असतो. बहुतांश ठिकाणी नृत्याच्या सादरीकरणाचे प्रमाण अधिक असते.
एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते. पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. ते श्रीमहाराजांच्या (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या) दर्शनास आले असता म्हणाले, ‘महाराज, माझ्या अपेक्षेपलीकडे माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा ‘क्रूड’ (कच्च्या) तेलाचा आयातदार आहे; पण कधी कल्पना केली की, भारत याच तेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनेल ? हो, हे घडले आहे !
यक्षाने दोन प्रश्न विचारले; पण युधिष्ठिराने दोन्ही वेळा एकच उत्तर दिले. पत्नी हीच पुरुषाची खरी मित्र आणि सखा आहे. मित्र शब्दांतील अर्थापेक्षा ‘सखा’ शब्दातील अर्थ अधिक जवळचा आणि गंभीर आहे.