फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात सुदेव हलदर या २८ वर्षीय हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. सुदेव हिंदू असल्याने त्याची हत्या करण्यात आली.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ B’desh Hindu Youth Hacked To Death : बांगलादेशात हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या !
https://sanatanprabhat.org/marathi/871869.html