इस्रायलवर आक्रमण करणारे ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ म्हणजे इस्लामचे सैनिक !
इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणामुळे जग नव्या युद्धात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील देश पुन्हा एकदा अशांततेत आहेत.
इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणामुळे जग नव्या युद्धात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील देश पुन्हा एकदा अशांततेत आहेत.
भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताचा जो वाढता प्रभाव आहे, तो याद्वारे चीन न्यून करू पहात आहे. त्यामुळे ‘इंडिया आऊट’ हा या दोन मोठ्या प्रवाहांमधील संघर्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
तिला मंदिरे आणि आश्रम येथे असलेला महाप्रसाद पुष्कळ आवडतो. तिची घरी केलेल्या जेवणात आवड-नावड असते; मात्र आश्रमात जो महाप्रसाद असेल, तो ती ग्रहण करते.
‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.
‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’
आम्हाला लांबूनच दिव्य रथाचे दर्शन झाले. त्या वेळी आमच्या देहात आनंदाच्या लहरी निर्माण होऊ लागल्या.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
‘भावप्रयोग चालू असतांना सभागृहात हनुमंत येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘तो येत आहे, असे दिसत नव्हते; पण त्याच्या पावलांचे ठसे लादीवर उमटत आहेत’, असे मला दिसत होते.
‘एका साधिकेने मला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि श्री हनुमान या देवतांविषयी आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्या ऐकून ‘आपणही या देवतांच्या दर्शनाला जाऊन देवाशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करूया’, असा विचार माझ्या मनात आला …