थोडक्यात महत्त्वाचे
थंडीची तीव्रता अल्प झाल्यामुळे येथे ढगाळ आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा, तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
थंडीची तीव्रता अल्प झाल्यामुळे येथे ढगाळ आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा, तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
‘१८.८.२०२४ या दिवशी मला होणार्या उष्णतेच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा मला काही सूत्रे शिकायला मिळाली. ती सूत्रे, तसेच इतर वेळी समाजातील काही आधुनिक वैद्यांकडून उपचार घेतांना लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
वेदांतावर चर्चा करता आली, ‘वेद जाणला’, असे वाटले, तरी देहबुद्धीचा अभिमान धरू नये; कारण वेद ही ईश्वराचीच निर्मिती आहे आणि जाणवून देण्याची प्रक्रियाही ईश्वरच करतो.
गुरुदेवांनी ‘प्रीती’ या गुणाची शिकवण देऊन साधकांनाही समष्टीला जोडून ठेवण्यास शिकवले आहे. ते साधकांना प्रत्येक गोष्टीवर निरपेक्ष प्रेम करायला शिकवत आहेत.
‘साधना करणार्याला त्याच्या साधनेच्या संदर्भातील तात्त्विक ज्ञान, म्हणजेच अध्यात्मशास्त्र कळल्यावर साधना करणे सुलभ जाते. सध्या हे ज्ञान एकत्रित उपलब्ध नाही. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागतात.
मागील भागात आपण ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाणार्या साधकांचे नियोजन करणार्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या. आता आपण ब्रह्मोत्सवासाठी जात असतांना आणि प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.
‘माझे बरेचसे पूर्वायुष्य मायेतील सुख-दु:खात गेले. त्यातून बाहेर पडून मोक्षप्राप्तीसाठी मागील ३२ वर्षे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुुरुकृपायोग’ या विहंगम मार्गाने साधना करत आहे.
थील श्री क्षेत्र प्रयाग येथे वर्ष २०२० मध्ये मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीला श्री स्वामी समर्थ मठ येथे अन्नछत्र चालू झाले. पावसाळ्यात येणार्या महापुरानंतर काही दिवस हे थांबवण्यात येते.
तालुक्यातील येळवी खरात वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर १ डिसेंबर या दिवशी दुपारी जळला होता. याविषयी शेतकर्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संदेश पाठवून ही माहिती दिली.
आपल्याच वयाच्या तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावणार्या उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे !