साधकांनो, घरी राहून साधना करणारे आई-वडील किंवा नातेवाईक यांची आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवा !

‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण हे कार्य अन् वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती यांसाठी सनातनचे काही साधक पूर्णवेळ साधना करणाऱ्यांचे आई-वडील किंवा इतर नातेवाईक आपल्या मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती दिल्याने त्यांचा मोठा त्यागही झाल्याने ‘त्यांचा चेहरा तेजस्वी दिसणे, त्यांच्या स्वभावदोषांचे प्रमाण न्यून होणे, प्रेमभाव, ईश्वरी अनुसंधान आणि आनंद यांत वाढ होणे’ इत्यादी आध्यात्मिक प्रगती दर्शवणारे पालट त्यांच्या संदर्भात लक्षात येतात.

साधकांनो, मृत्यूनंतरही आपल्याला सांभाळणारे केवळ गुरुच असल्याने त्यांचे चरण कधीही सोडू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

मृत्यूनंतर वाईट शक्ती लिंगदेहावर आक्रमण करत असल्याने गुरुकृपेचे कवच आवश्यक असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सत्संगात परम पूज्य डॉक्टर प्रत्येक साधकाचे बोलणे लक्षपूर्वक, प्रेमाने आणि मनापासून ऐकतात तसेच ते स्वतः परात्पर गुरु असूनही अखंड शिकण्याच्या स्थितीत रहातात आणि प्रत्येकाला सद्य:स्थितीतून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणजे अखंड इतरांचा विचार करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अपार श्रद्धा आणि भाव असणारे रामनाथी, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) !

वर्ष २००५ मध्ये मिरज येथील न्यायालयीन सेवेच्या निमित्ताने अधिवक्ता रामदास केसरकरकाका यांच्याशी माझा प्रथम संपर्क आला आणि तेव्हापासून मी सेवेच्या निमित्ताने काकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.