हे श्रीसत्शक्ति, आप हैं साक्षात् मां नारायणी ।
नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।
नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।
रामनाथी आश्रमात महाविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) रूपाने वावरत असल्याने ‘मी चैतन्याच्या कवचात रहात आहे’, याची मला सतत जाणीव होत होती.
‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत असतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.