महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मैदानासाठीच वापरली जाणार ! – आयुक्त इक्बालसिंह चहल

मुंबई – महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही फक्त मैदानासाठी वापरली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे. ‘कोस्टल रोड आणि महालक्ष्मी मैदान आम्ही सबवेने जोडू, तसेच मुंबई सेंट्रल पार्क उभारणार आहे’, असेही ते म्हणाले.