‘आज भारतातला विशिष्टवर्ग स्वधर्माचा त्याग करण्यात भूषण मानतो. विदेशी ‘रॉक’ आणि ‘पॉप स्टार्स’ भारतियांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. ‘एम् टिव्ही’ संस्कृतीने भारताच्या अनेक पिढ्यांना बेगुमन, उन्मत्त आणि पशू बनवले आहे. संगणक, फॅशन, संगीत, फास्टफूड यांचा धुमाकूळ इथे चालू आहे. हा भारत दुबळा आणि भेकड झाला आहे. ठार बुडाला आहे.’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१७)