दोन तरुण मद्यपान करत शिवलिंगावर बियर ओतत असल्याचा व्हिडिओ प्रसारित

भारतात फाशीची शिक्षा असणारा ईशनिंदेसारखा कठोर कायदा नसल्याने कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो अन् मोकाट रहातो ! आतातरी केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

पूर्व युक्रेनमधील सेवेरोदोनेत्स्क येथून युक्रेनी सैनिकांना परत येण्याचा आदेश

या निर्णयामुळे लुहांस्क प्रांतातील मोठा भाग रशियाच्या कह्यात जाणार आहे. लुहांस्क प्रांतात रशियन भाषा बोलणार्‍यांची संख्या लक्षणीय असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची या प्रांतावर आधीपासून दृष्टी होती.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक

४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर खात्यावरून ही धमकी देण्यात आली होती.

निरर्थक साम्यवाद !

शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?

भारताने अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा उघडला : तालिबानकडून स्वागत

आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांनुसार दूतावासाच्या परिसराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासन अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खि यांनी दिले.

गुजरात दंगलीच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

गेल्या वर्षी ९ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २४ जून या दिवशी झाकिया जाफरी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिका योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे द्वापर युगातील शस्त्रे सापडली !

तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या शस्त्रांची लांबी ४ फूट आहे. यात तलवारी, ‘स्टार फिश’ मासाच्या आकाराप्रमाणे, तर काही भाल्याच्या टोकाप्रमाणे शस्त्रे आहेत.

शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न वापरता जगून दाखवा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आव्हान