गोरखपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवून देण्याची धमकी विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. या प्रकरणी गोरखपूर पोलिसांनी आता सोनू नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को बम से उड़ाने की धमकी देने वाले आरोपी को पुलिस ने किया गिरफ्तार #YogiAdityanath #Gorakhpur https://t.co/S7bkJPBh50
— AajTak (@aajtak) June 24, 2022
४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर खात्यावरून ही धमकी देण्यात आली होती.