आजचा वाढदिवस : कु. अर्णव रवींद्र भणगे

कु. अर्णव रवींद्र भणगे याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. अर्णव भणगे

भाद्रपद कृष्ण षष्ठी (१६.९.२०२२) या दिवशी देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.