कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय नौसेना सिद्ध ! – मुरलीधर पवार, निवृत्त व्हाईस ॲडमिरल

सातारा येथील महासैनिक भवन येथे ‘नौदलदिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय नौसेनेचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांच्या हस्ते नौसेनेतील निवृत्त सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.

अवैध व्यावसायिकांकडून खंडणी गोळा करण्यास सचिन वाझे भाग पाडत होते ! – पोलीस कर्मचारी

बडतर्फ साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे बार मालक, ‘बुकी’ आणि अवैध व्यावसायिक यांच्याकडून खंडणी गोळा करण्यास पोलीस कर्मचार्‍यांना भाग पाडत होते, असे मुंबई गुन्हे शाखेने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

सातारा येथे ‘हाफ हिल मॅरेथॉन’ स्पर्धा उत्साहात

पुरुषांमध्ये माण (जिल्हा सातारा) येथील बाळू पुकळे, तर महिलांमध्ये मुंबई येथील मनीषा जोशी प्रथम  !

आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर अभाविपची निदर्शने!

म्हाडाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी १३ डिसेंबर या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानाच्या बाहेर निदर्शने केली.

मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार्‍यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सीमाभागातील मराठी भाषिकांचे हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे रक्षण करणे आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहाणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार्‍या कोणत्याही मराठी भाषिकावर झालेले आक्रमण खपवून घेतले जाणार नाही.

आतंकवादी ‘जमात’ !

कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईमधील बारवर धाड टाकून पोलिसांनी केली १७ युवतींना अटक !

अंधेरीतील दीपा बारवर धाड टाकून १७ बारबालांना पोलिसांनी अटक केली. १२ डिसेंबरला सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. या बारच्या तळघरातील एका गुप्त खोलीत या युवतींना ठेवण्यात आले होते.

पुणे शहरात ‘होर्डिंग’ लावण्यासाठी सर्रास वृक्षतोड !

शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणार्‍यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला आहे; पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत.

मुंबईमध्ये हिंदु महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर जन्माला आलेल्या मुलाचे धर्मांधाकडून अपहरण !

येथील एका २७ वर्षीय हिंदु महिलेशी जवळीक वाढवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्यातून जन्माला आलेल्या मुलाचे अपहरण करणार्‍या तस्लीम सिफतहुसैन खान (वय ६० वर्षे) याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

सांगलीत राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये ८ सहस्र ९६७ प्रकरणे निकाली !

या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये ८ सहस्र ९६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून १८ कोटी ४ लाख ३१ सहस्र २८६ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली, अशी माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर्.एस्. राजंदेकर यांनी दिली.