अररिया (बिहार) येथील गावामध्ये गोवंश चोरणार्‍यांपैकी एकाचा मारहाणीत मृत्यू

गोवंश चोरी करणार्‍यांकडे बंदुकीसारखी शस्त्रे असणे, यातूनच अशा गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात येते. अशा चोर्‍यांमागे गोहत्यार्‍यांची टोळी कार्यरत आहे का, हे पाहून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मुळात राष्ट्रीय स्तरावर कठोर गोहत्या प्रतिबंधक कायदा व्हावा, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

स्वतःला पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी म्हणवून घेणारे भारतातील लोक याविषयी बोलतील का ? कि धर्मांधांना हे सर्व क्षम्य आहे, असे त्यांना वाटते ?

जलपाईगुडी (बंगाल) येथे मुलांना शिकतांना त्रास होऊ नये, यासाठी मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा वापर बंद

संपूर्ण भारतात विद्यार्थी शिकत असतात, लाखो रुग्ण, तसेच वृद्ध रहातात, त्यांच्यासाठी असा निर्णय संपूर्ण देशातच घेतला गेला पाहिजे !

अमेरिकेत वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही १४ जणांना ‘ओमिक्रॉन’ची लागण !

अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस, तसेच वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली आहे.

केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेसाठी ७९ टक्के रक्कम केवळ विज्ञापनांवर खर्च ! – संसदीय समितीच्या अहवालात माहिती

सरकारने आता कोणत्या योजनेविषयीच्या जागृतीसाठी विज्ञापनांवर किती खर्च केला पाहिजे, हेही ठरवणे आवश्यक आहे !

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

भारतात इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येतात; मात्र त्यांपैकी कुणीही या प्रकरणी पुढे येऊन अशा याचिकांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

सार्वजनिक जागांवर करण्यात येणारे नमाजपठण खपवून घेतले जाणार नाही ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

गेल्या २ मासांपासून या संदर्भात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी गुरुग्राम येथे केलेल्या आंदोलनामुळे आता ही भूमिका घेण्यात आली आहे. ती हिंदूंना आंदोलन करण्यापूर्वीच घेतली गेली पाहिजे होती, असेच हिंदूंना वाटते !

प्रशासकीय व्यवस्थेमुळे अधिकाधिक प्रकल्पांना विलंब होतो ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती  

अशी व्यवस्था पालटण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी केला नाही, हेही तितकेच सत्य आहे !

ब्रिटनमध्ये ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’ची लस ‘ओमिक्रॉन’वर प्रभावहीन !

भारतात ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’हीच लस ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून मिळते !

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांद्वारे सीडीएस् बिपीन रावत यांच्या मृत्यूचा मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केल्याचा परिणाम !