परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्‍हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे.

साडेसहा वर्षे अन्वेषण करून राज्यातील केवळ निम्म्या अनधिकृत खाण ‘लिजां’चे प्राथमिक अन्वेषण पूर्ण

राज्यातील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याचे विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) गेली साडेसहा वर्षे अन्वेषण करत आहे. या प्रकरणी १२६ खाण ‘लिजां’मध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे…

देशभरातील महामार्गांवरील अपघातांत गेल्या वर्षी ४७ सहस्र ९८४ लोकांचा मृत्यू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

गडकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, वेग, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, भ्रमणभाषचा वापर इत्यादींचा समावेश आहे.

भाग्यनगर येथे ‘सनातन हिंदु संघ संस्थे’च्या ‘दिवाली मिलान’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्र’ विषय सादर !

‘दिवाली मिलान’ कार्यक्रमामध्ये मांडण्यात आली ‘हिंदु टू हिंदु’ संकल्पना !

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते !

हेलिकॉप्टरच्या अपघाताविषयीच्या अफवा टाळाव्यात ! – भारतीय वायूदल

भारतीय वायूदलाने ट्वीट करून म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२१ या दिवशी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय वायूदलाने चौकशी समिती स्थापन केली आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांच्या गोवा भेटीच्या दिवशी काँग्रेस पक्षात त्यागपत्रांची शृंखला आणि युतीवरून गोंधळाचे वातावरण

प्रियांका गांधी वाड्रा अनेक बैठकांना संबोधित करणार असतांना सकाळी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार्‍यांच्या त्यागपत्रांची शृंखला चालू झाली, तसेच काँग्रेस पक्षात समविचारी राजकीय पक्षाशी युतीविषयी गोंधळाचे वातावरण दिसून आले.

अमरावती येथे प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ७ डिसेंबर या दिवशी लोहाबाजार गल्लीतील अशर्फी सेल्स या दुकानावर धाड टाकून १ लक्ष ७८ सहस्र ९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कह्यात घेतला.