श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते. पुण्याजवळील नारायणपूर येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे देत आहोत.

श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व

‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या नामजपाचा भावार्थ

‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’

दत्तात्रेय अवतार

अत्री आणि अनसूयेने देवांना ‘त्यांनी आपले पुत्र म्हणून रहावे’, असा वर मागितला. तेव्हा देव म्हणाले, ‘दत्त’ म्हणजे ‘दिला.’ अत्रींचा पुत्र म्हणून आत्रेय. अशा रीतीने ‘दत्तात्रेय’ असे नाव त्यांना मिळाले.

दत्तजयंती संदर्भातील धर्मशास्त्र

दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची नखे पिवळी होणे, त्यांच्या नखांना लवचिकता येणे आणि तोंडवळ्यावरील हास्य बालकासारखे निर्मळ जाणवणे

सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांची नखे आणि त्यांचे मुखमंडल यांमध्ये झालेले बुद्धीअगम्य दैवी पालट यांचे शास्त्र या लेखाद्वारे पाहूया.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत प्रवास आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशीला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेली कृतज्ञता . . .