नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने समितीसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्‍था यांच्‍यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्‍ये सहभागी झाले होते.

स्‍वतःच्‍या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधकांना हृदयमंदिरात तीन महागुरूंचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) दर्शन घ्‍यायचे असेल, तर साधकांना स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करावे लागतील !

देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. ज्‍यांच्‍या अभिनयातून कृष्‍णतत्त्व अनुभवता येते, अशा श्री. सर्वदमन बॅनर्जी, श्री. नितीश भारद्वाज आणि श्री. सौरभ राज जैन या कलाकारांचा अभ्‍यास केला आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जाहीर सभांच्‍या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी केलेल्‍या विविध सेवा

आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍मप्रचार दौरा आणि अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करतांना पू. शिवाजी वटकर यांनी सहसाधकांचे मिळालेले मोलाचे साहाय्‍य’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत. 

साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मविश्वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्या भक्तीसत्संगरूपी ‘भक्तीगंगे’चे माहात्म्य जाणा आणि साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्तीसत्संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्वरी ज्ञान या माध्यमांतून अनुभवायला मिळालेली भक्तीसत्संगाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सेवेसाठी देहलीहून गोव्याला येतांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर ‘त्यांच्यातील विष्णुतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे अनुभूती येत आहेत’, असे लक्षात येणे

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सौ. सुहासिनी डोंगरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

मनोगत व्‍यक्‍त करतांना सौ. डोंगरकर म्‍हणाल्‍या की, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न मी सातत्‍याने करत होते. मला असे कधीही वाटले नव्‍हते की, माझी आध्‍यात्‍मिक पातळी होईल; परंतु आज मला खूप कृतज्ञता वाटत आहे. गुरुदेवांनी माझ्‍याकडून सेवा करून घेतली आणि त्‍यांनीच मला हा आनंद दिला.

लहानपणापासून साधनेचे बाळकडू मिळालेले श्री. अभिजित विभूते यांचा साधनाप्रवास !

मला नोकरीमध्‍ये पदोन्‍नती मिळत होती. तेव्‍हा ‘मी चांगल्‍या वेतनाची नोकरी करू कि पूर्णवेळ साधना करू ?’, अशी माझ्‍या मनाची द्विधा अवस्‍था होती. आरंभी ‘नोकरी करून पैसे कमावणे’, हाच विचार माझ्‍या मनात होता. त्‍यानंतर मी ‘क्षणिक सुखासाठी धावपळ करण्‍यापेक्षा जे शाश्‍वत देते, तेच करायचे. मी अनेक जन्‍म वाया घालवले. आता हा जन्‍म मी भगवंताची सेवा करण्‍यासाठी देणार’, असे ठरवले.

श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात आणि नामस्‍मरणात डुंबलेल्‍या ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७५ वर्षे) !

श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ३८ वर्षे) यांना जाणवलेली पू. (श्रीमती) मुंगळे यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.