परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्‍याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’

भारतात भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍यांना फाशी होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्र आणा !

भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (‘बॉक्सर’ला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक !

काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.

बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांचे पूर्वज हिंदु असणे आणि बॅ. अंतुले यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतांना मशिदींवर भोंगे लावण्यास अनुमती देणे !

एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांनी एकदा त्यांचे पूर्वज ‘कोकणातील करंदीकर घराण्यातील होते’, हे मान्य केले होते; पण त्यांच्या काळात त्यांनी अनेक गोष्टींत मुसलमान समाजाला झुकते माप दिले होते.

नेहमी ॲलोपॅथीला मोठे स्थान देणारे सरकार आपत्काळात आयुर्वेदाला महत्त्व देते, हे लक्षात घ्या !

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे प्रस्तावित असलेल्या वनौषधी प्रकल्पाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मार्च – एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

भारतीय शासनाचा दीर्घकाळचा प्रजासत्ताकदिन ।

भारतीय शासनाचा दीर्घकाळचा प्रजासत्ताकदिन ।
अर्थहीन, पुरुषार्थहीन तो केवळ शासकीय उत्सवदिन ।।

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ त्या राज्यांमधील बहुसंख्यांकांना मिळत आहे.

लोकशाहीमध्ये निवडणुका येतात आणि जातात…

नेते निवडणुकीच्या वेळी प्रचंड पैसा वाटून निवडून येतात आणि निवडून आल्यावर सामान्यजनांची पिळवणूक करून गुंतवल्याच्या अनंत पटींनी पैसा वसूल करत रहातात ! हीच झाली आहे, भ्रष्टाचारी लोकशाहीची दशा !

चूक आणि सुधारणा

२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प.पू. कलावतीआई यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ १ वर त्यांना नमन करणारी चौकट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प.पू. कलावतीआई यांचा उल्लेख अनवधानाने ‘पू. कलावतीआई’ असा करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावले !

धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते !