मतदारांनो, हे लक्षात घ्या !

‘भारतियांनो, गेल्या ७४ वर्षांचा भारताचा इतिहास बघता, यापुढेही राज्यकर्ता म्हणून कोणताही राजकीय पक्ष निवडून आला, तरी ‘तो देशासाठी काही करील’, अशी खोटी अपेक्षा करू नका !’

‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्‍या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एक प्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? गोव्यात ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद

‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या ३०१ पैकी ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत

सोडा ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती : स्वीकारा भारतीय संस्कृती !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात.

साधना न शिकवल्याचा परिणाम ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी केलेली भारताची लज्जास्पद स्थिती !

‘अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्‍या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एकप्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्याच चूक ते काय ?

काँग्रेसच्या ३७ पैकी १३ उमेदवारांवर, भाजपच्या ४० पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी २, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ४ आणि ‘आप’च्या ३९ पैकी ४ उमेदवारांवर गंभीरस्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

गोव्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ४० पैकी ३७ मतदारसंघांत गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत.

दुर्ग (छत्तीसगड) येथील बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांनी प्रशासनाला दिलेल्या चेतावणीला पर्याय नाही !

रतन यादव यांनी पत्रकार परिषदेत चेतावणी दिली की, जर प्रशासन मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मंदिरासमोर असणारे चर्च हटवण्यासाठी बजरंग दलाला एक दिवसही लागणार नाही.

ख्रिस्ती धर्म न स्वीकारणार्‍या विद्यार्थिनीला ख्रिस्ती आत्महत्येला प्रवृत्त करायला धजावतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंच्या संघटनांचा विरोध इतका परिणामकारक असला पाहिजे की, असे करायला कुणी धजावणार नाही !

विश्व हिंदु परिषद, हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) आणि इतर हिंदू संघटना मुलीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.’

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील २९ जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.