साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

गोहत्‍येविषयी केवळ बोलणारे बरेच आहेत ! 

‘गोहत्‍येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्‍येसाठी उघडउघड अनुज्ञप्‍ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूूंचा आवाज एक झाला, तर गोहत्‍याबंदी कायदा तात्‍काळ होईल.’

भारत-पाक यांच्‍यातील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’वर पुनर्विचार करणे आवश्‍यक !

भारतातून पाकमध्‍ये ६ नद्या (रावी, व्‍यास, सतलज, सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्या) वहातात. त्‍या नद्यांच्‍या पाण्‍यावर भारताचा हक्‍क आहे. तरीही आपण पाकला नद्यांचे ८० टक्‍के पाणी दिले. हे पाणी आपण वर्ष १९६० च्‍या भारत-पाकमधील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’नुसार देतो.

सर्वच राष्‍ट्रीय कार्यक्रम तिथीनुसार साजरे करा !

भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्‍हे, तर तिथीप्रमाणे ‘माघ शुक्‍ल अष्‍टमी’ या दिवशी साजरा करा !

भारतियांनो, प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा !

भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरा करा ! (या वर्षी माघ शुक्ल अष्टमी ही तिथी ८ फेब्रुवारीला आहे.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’

साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

भीष्‍माचार्यांचा अंतसमय !

‘माघ शुक्‍ल अष्‍टमी या तिथीला उत्तरायणाची वाट पहात शरशय्‍येवर असलेले पितामह, कौरव-पांडव यांचे पालनकर्ते, अलौकिक योद्धे आणि दुर्योधनाचे सेनापती, मुत्‍सद्दी, भक्‍त, योगी आणि ज्ञानी अशा भीष्‍माचार्यांच्‍या कार्याची समाप्‍ती झाली.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

…तिला आपण अंधश्रद्धा असे म्‍हणू शकत नाही !

आपण मराठीचे अभिमानी असूनही चुकीचे मराठी शब्‍दप्रयोग अनेक वेळा करत असतो, हेसुद्धा या ‘सो कॉल्‍ड’ (तथाकथित) बुद्धीवादी लोकांच्‍या लक्षात येत नाही. श्रद्धा या शब्‍दातच आंधळेपणा हा अनुस्‍यूत (अध्‍यारूढ) आहे. श्रद्धेची पहिली अट आंधळेपणा हीच असते.