इस्‍लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्‍त्‍या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो.

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

‘गुरुदेवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा माझा मिथ्‍या अहं नष्‍ट करा’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना !

‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्‍वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्‍यून पडून स्‍वतःचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्‍याची भूमिका घेते, तर कधी बंडखोरीही करते.

युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्‍ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्‍थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्‍या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा !

‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हणणार्‍या आमदारांना निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्‍य आहे का ?

राष्‍ट्रपुरुषांमध्‍येही निधर्मीवाद आणण्‍याचे षड्‍यंत्र जाणून ते हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांना चोपणार्‍यांप्रमाणे इतर स्‍वामी आणि देवता यांच्‍या भक्‍तांनी कृती केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

अय्‍यप्‍पा स्‍वामींविषयी अश्‍लाघ्‍य वक्‍तव्‍ये करणार्‍या ‘भारत नास्‍तिक संघा’चे अध्‍यक्ष बैरी नरेश यांच्‍यावर कठोर कारवाईची मागणी करत अय्‍यप्‍पा स्‍वामींच्‍या भक्‍तांनी तेलंगाणा राज्‍यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

धार्मिक भावना दुखावणार्‍यांना चोपणार्‍यांप्रमाणे इतर स्‍वामी आणि देवता यांच्‍या भक्‍तांनी कृती केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

बैरी नरेश यांनी कोडंगल येथे आयोजित केलेल्‍या एका सार्वजनिक मेळाव्‍यात अय्‍यप्‍पा स्‍वामींच्‍या विरोधात अश्‍लाघ्‍य आणि हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली होती.

‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हणणार्‍या आमदारांना निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्‍य आहे का ?

राष्‍ट्रपुरुषांमध्‍येही निधर्मीवाद आणण्‍याचे षड्‍यंत्र जाणून ते हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक !

युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्‍यापासून ते १७ नोव्‍हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले.

चीनने भारतावर कुरघोड्या करण्यामागील महत्त्वाचे कारण

आशियात चीनबरोबर सीमावाद असलेला भारत हा एकमेव असा देश आहे की, जो चीनला शह देऊ शकतो. इतर देश चीनची अरेरावी आणि आक्रमकता सहन करतात. भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देत आहे आणि हेच चीनला खुपते आहे.