पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी

मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !

(म्हणे) ‘बिहारमध्ये येऊन द्वेष पसरवला, तर कारागृहात टाकू !’ – चंद्रशेखर यादव, शिक्षणमंत्री, बिहार

धर्मांध मुसलमान नेते बिहारमध्ये द्वेष पसरवणारी विधाने करतात, दंगली घडवतात, त्यांच्यावर जनता दल (संयुक्त) आणि राजद यांचे सरकार कारवाई करत नाही; मात्र प्रेम आणि भक्ती वाढवणार्‍या हिंदूंच्या संतांवर अशी कारवाई करण्याची धमकी देतात, हे लक्षात घ्या !

बजरंग दलावर राज्य सरकार बंदी घालू शकत नाही !  

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड  

पोलीस बंदोबस्त असतांना तोडफोड होत असेल, तर असे पोलीस काय कामाचे ? अशांवर कारवाई झाली पाहिजे !

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात: वैमानिक सुरक्षित !

संपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत !

मुसलमान बांधवांनो, माझा हात सोडू नका ! – काँग्रेसचे मुसलमान आमदार रहीम खान यांचे मतांसाठी आवाहन

हे आहे स्वत:च्या कामाच्या नव्हे, तर जात-धर्म यांच्या आधारावर मते मागणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप ! हिंदूंना धर्मांध म्हणणार्‍यांना आता ही धर्मांधता वाटत नाही का ?

धर्मांतर प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सीबीआयचे साक्षीदार म्हणून उपस्थित रहाण्यासाठी समन्स

माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.

मणीपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्य तैनात !

मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !

जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात चकमक : काही जण घायाळ

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कुस्तीपटू म्हणाले की, हाच दिवस पहाण्यासाठी आम्ही देशासाठी पदक  जिंकले होते का ? आम्ही आमची सर्व पदके सरकारला परत करू.

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !

रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण