बांगलादेशने ‘रामदिया युनियन परिषदे’चे नाव पालटून ‘इस्लामपूर युनियन परिषद’ केले !

भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात !

अमेरिका तिच्या मित्रपक्षांना गुलामासारखे वागवते ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन

‘अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या लाभाचा आणि हानीचा विचार करावा’, असा सल्लाही पुतिन यांनी दिला आहे.

रशियाकडून युरोपला होणार्‍या गॅसच्या पुरवठ्यात घट : युरोपमध्ये हाहाःकार उडण्याची शक्यता !

युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी एकत्र येऊन रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असा निर्णय घेऊन त्या देशांना रशियाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनचा खोडा

आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !

वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींपेक्षा अधिक लोक विस्थापित – संयुक्त राष्ट्रे

या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

बांगलादेशमध्ये युनियन परिषदेच्या निवडणुकीनंतर हिंदूंच्या घरांवर आक्रमण

अशी घटना भारतात मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर भारतासह जगभरातील मानवाधिकारवाले, सेक्युलरवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांनी एकच टाहो फोडला असता !

पाकिस्तानात दोन हिंदु बहिणींवर मुसलमान तरुणांकडून बलात्कार

पाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंना जगात कुणीही वाली नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

स्विस बँकेत भारतियांच्या पैशांत ५० टक्क्यांची वाढ !

भारतीय संपत्ती ३८३ कोटी १९ लाख स्विस फ्रँकच्या (३० सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक) घरात पोचली आहे. गेल्या १४ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांची भारतावर कठोर कारवाईची मागणी

भारतातील किती हिंदु खासदार इस्लामी देशांतील हिंदूंवर होणार्‍या हिंदु धर्मावरील आघातांविषयी अशी मागणी भारत सरकारकडे करतात ?

पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.ए.’च्या करड्या सूचीतून बाहेर !

पाकिस्तानने आतंकवादाविरोधात काहीही पावले उचलली नसतांना  ‘एफ्.ए.टी.ए.’कडून असा निर्णय घेणे आश्‍चर्यकारकच होय !  एफ्.ए.टी.ए.वर अमेरिका आणि युरोपीय देश यांचा दबाव असल्याविना असा निर्णय होणे शक्य नाही !