नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या आणि वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत झालेले उपक्रम

‘आरोग्य साहाय्य समिती’ हा हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम आहे. यामध्ये विविध प्रश्नांसंबंधी प्रशासनाकडे तक्रारी करणे, निवेदने देणे या माध्यमातून समाजसाहाय्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याची माहिती येथे देत आहोत.

घरच्या घरी करा वांग्याची लागवड !

वांगी जशी विविध आकारांत येत असतात, तसाच त्यांचा स्वयंपाकात विविध प्रकारे वापर होतो. वांग्यांची भाजी, भरीत, कापे, भजी इत्यादी अनेक प्रकारे आपण वांगी खात असतो.

अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी दिलेला न्यायालयीन लढा !

काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करावा !

कृतीशीलतेची गुढी !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. सुराज्याच्या स्थापनेची वातावरण निर्मिती होत आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्याला कृतीशीलतेची, व्यापकत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची गुढी उभारायची आहे !

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने झाकोळली गेली हिंदूंची प्राचीन कालमापन पद्धत !

त्रुटीयुक्त पाश्चात्त्य कालमापन पद्धत आणि परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अव्यक्त संकल्पामुळे गेल्या वर्षभरात सनातनचे विविध भाषांत ३० नवीन ग्रंथ-लघुग्रंथ प्रसिद्ध आणि ३५७ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !

अखिल मानवजातीच्या उद्धारार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची गुढी उभारण्यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्ट्र’ हे धर्माच्या अधिष्ठानावरच उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे.

तिथी लिहितांना ‘पक्षा’चा उल्लेख टाळणे योग्य असणे

सध्या तिथी लिहितांना आपण ‘चैत्र शु.प. १ (चैत्र शुक्ल पक्ष १)’ अशी लिहितो. ज्योतिषशास्त्रानुसार तिच्यातील ‘पक्ष’ या अर्थाने लिहिला जाणारा ‘प.’ हा शब्द अनावश्यक आहे.

#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व !

ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती.

आतंकवादी आणि पत्रकार !

हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे !