कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार !
कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले आहे. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार आहे. त्यामुळे कीर्तनकार सांगत असलेल्या कीर्तनाचा मतीतार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यातच स्वहित आहे.