मुकादमांचे अत्‍याचार !

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्‍ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ऊस वाहतूकदारांची ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ‘नीलकंठेश्‍वर ऊस वाहतूकदार संघटने’ने पोलिसांकडे तक्रार केली.

नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्‍यास भाग पाडणे, हे काश्‍मीरप्रमाणेच घडवलेले दुष्‍कृत्‍य आहे, हे जाणा !

‘खनिज सुरक्षा सहकार्य’ गटातील भारताच्‍या समावेशाचे महत्त्व !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अमेरिका दौर्‍यात भारत आणि अमेरिका यांच्‍यातील अंतराळ करार झाला. त्‍यासमवेतच ‘खनिज सुरक्षा सहकार्य’ हाही करार झाला. ‘खनिज सुरक्षा सहकार्या’मध्‍ये (‘मिनरल सिक्‍युरिटी पार्टनरशिप’मध्‍ये) भारताच्‍या समावेशामुळे काय लाभ होईल ? हे या लेखात पाहूया.

सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन; पण विशेष वागणुकीमागील कारण गुलदस्‍त्‍यात !

‘१९.७.२०२३ या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने वादग्रस्‍त समाजसेविका तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन दिला. यापूर्वी गुजरात उच्‍च न्‍यायालयाने त्‍यांना जामीन नाकारला होता. तो आदेश विकृत असल्‍याचे सांगितले.

हिंदूंनो, धर्मशास्‍त्र जाणा !

‘हिंदु धर्मातील सण-उत्‍सव आपल्‍या सर्वांगीण कल्‍याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्‍यजन्‍माचे सार्थक करून घ्‍या !

ख्रिस्‍ती संस्‍थांच्‍या भयावह कृत्‍यांविषयी मदुराई (तमिळनाडू) खंडपिठाचा निवाडा !

ख्रिस्‍ती सेवेच्‍या नावाखाली भोळ्‍या भाबड्या लोकांना शाळा, शिक्षण, चांगल्‍या नोकर्‍या, आरोग्‍याची काळजी यांसारखी प्रलोभने देतात. या ठिकाणी त्‍यांनी अनाथ मुलींना त्‍यांच्‍या संस्‍थेमध्‍ये भरती केले. त्‍यानंतर त्‍यांचे लैंगिक शोषण केले आणि त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केले.

नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्‍या अन्‍वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.

होमिओपॅथी उपचाराचे लाभ आणि ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

…आहारी जाऊ नका !

लहान मुलांना भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळण्‍याची सवय लागल्‍याने त्‍याचे मोठ्या प्रमाणात झालेले दुष्‍परिणाम आपण पहातो. सध्‍याच्‍या काळात भ्रमणभाष जितका महत्त्वाचा घटक बनला आहे; तितकाच तो हानीकारकही आहे.

समुद्राचे खारे पाणी पिण्‍यायोग्‍य करण्‍याचा प्रयत्न योग्‍य कि अयोग्‍य ?

वाढत्‍या मुंबईची पाण्‍याची आवश्‍यकता म्‍हणून महाराष्‍ट्र सरकार समुद्राचे खारे पाणी पिण्‍यायोग्‍य करण्‍याच्‍या प्रयत्नात आहे. वरवर पहाता ही संकल्‍पना पुष्‍कळच छान आहे, अशी जरी वाटत असली, तरी तिचा पर्यावरणावर काहीच प्रभाव पडणार नाही का ?