पितृपक्षातील श्राद्ध !

‘पिंड हा लिंगदेहाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या वेळी लिंगदेह हा प्रत्यक्ष देहापासून विलग होतो, त्या वेळी तो वायूमंडलात मनातील संस्कारांची अनेक आवरणे लपेटून बाहेर पडतो. आसक्तीदर्शक घटकांमध्ये अन्नाचा सहभाग सर्वांत अधिक प्रमाणात असतो.

हिंदु धर्मात लहान बालकांचे श्राद्धकर्म न करण्याची कारणे

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा…

‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करूनी, घ्या गणरायाचे आशीर्वाद ।

श्री गणपतीला घ्यावे जाणूनी । जो चैतन्यकण अन् पवित्रके यांचा स्वामी ॥ १ ॥
वाईट मार्गाने चालणार्‍यास सरळ मार्गावर आणतो । मार्गदर्शक असे ‘वक्रतुंड’ तो ॥ २ ॥

गणेशभक्तांनो, धर्मपालन करण्याला जीवनात प्रथम आणि प्रमुख स्थान हवे !

धर्माचरण केल्यावर अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते; पण धर्माचरणासाठी अनुकूल परिस्थिती आपण शासनकर्त्यांकडून निर्माण करायला हवी. शासनाचे कर्तव्य आहे की, त्यांनी समाजाला धर्मपालन करून देण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यायला हवी.

गतवैभव परत मिळावे, यासाठी केलेले ‘अनंत चतुर्दशी’चे व्रत !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो.

श्री गणेशचतुर्थी निमित्त काढण्यात आलेल्या ‘गणेश पूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप’ला समाजातून वाढता प्रतिसाद

७ ऑगस्ट २०१८ या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या या अ‍ॅपला काही दिवसांतच समाजातून चांगला प्रतिसाद मिळायला प्रारंभ झाला. आतापर्यंत हे अ‍ॅप २५ सहस्र २०० हून अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे.

श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसारच हवी !

उत्सव हे मनोरंजन आणि कला यांच्या प्रदर्शनासाठी नसून देवाची उपासना करून चैतन्य मिळवण्यासाठी असतात. हिंदूंच्या सणांच्या दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर कार्यरत होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now