‘श्री दुर्गासप्तशती’मधील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण श्लोकांचे महत्त्व !

श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे.

देवतांची तत्त्वे आकर्षित करू शकणार्‍या काही दैवी सुगंधी वनस्पती !

देवाने आपल्याला या दैवी वृक्षांच्या द्वारे अनेक सुगंध दिले आहेत. ‘त्याचा कधी आणि कसा उपयोग करायचा ?’, हेही ऋषिमुनींनी आपल्याला सांगितले आहे.

पितरोपासना (श्राद्ध ) !

सर्वपित्री अमावास्‍येला पितर घराच्‍या दारापाशी येऊन थांबतात. जर त्‍या दिवशी त्‍यांच्‍यासाठी श्राद्धविधी केले नाहीत, तर ते स्‍वतःच्‍या घराला शाप देऊन परत जातात.

श्राद्धाच्‍या जेवणामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

श्राद्धाच्‍या अन्‍नातून मंत्रोच्‍चाराच्‍या स्‍पर्शाने प्रक्षेपित होणार्‍या तेजोस्‍वरूपी सूक्ष्म-वायूच्‍या स्‍पर्शाने लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्‍चाटन होण्‍यास साहाय्‍य होते.

Ganesh Chaturthi : श्री गणेशाचा संपूर्ण शास्त्रीय पूजाविधी !

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो.

मुले संस्‍कारशील होण्‍यासाठी जन्‍मापासून संस्‍कार करणे आवश्‍यक !

‘आमचे माजी राष्‍ट्रपती सन्‍माननीय दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांनी म्‍हटले आहे, ‘सिंगापूरमध्‍ये तुम्‍ही आपल्‍या सिगारेटचे जळके थोटूक (तुकडा) रस्‍त्‍यावर फेकू शकत नाही.

स्‍त्रियांनो, केस कापल्‍याने होत असलेली आध्‍यात्मिक हानी आणि केस वाढवल्‍याने होणारे लाभ जाणून केस न कापता ते वाढवा !

स्‍त्रियांनी केस वाढवल्‍याने त्‍यांच्‍या देहातील शक्‍तीतत्त्व सतत जागृत रहाते आणि त्‍यामुळे अनिष्‍ट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून त्‍यांचे रक्षण होते. त्‍यामुळे स्‍त्रियांनी केस न कापता ते वाढवावेत. 

उत्‍क्रांती तत्त्व प्रदान करणारे भगवान कूर्मदेव !

सर्व देवांना विष्‍णूंनी आपले बल दिले, तेव्‍हा मंथनातून सूर्य, चंद्र, लक्ष्मी, कौस्‍तुभ, पारिजात, अमृत इत्‍यादी १४ रत्ने बाहेर आली. असे म्‍हटले जाते की, मत्‍स्‍य अवतारानंतर भगवंताने कूर्माचा अवतार धारण केला, यात उत्‍क्रांती तत्त्व आहे.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.