खलिस्तान्यांचा धोका जाणा !

खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने जनमत संग्रहाची पहिली फेरी लंडन येथे आयोजित केली होती. यात शिखांना ‘पंजाब’ एक स्वतंत्र देश असला पाहिजे कि नाही ?’, यावर मतदान करायचे होते.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !

उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

‘हिंदु’ असल्याचे सांगणार्‍या राहुल गांधी यांना ही आक्रमणे का दिसत नाहीत ?

त्रिपुराच्या कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची आणि मंदिराची तोडफोड केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, या अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली.

भारत सरकारने या आस्थापनांवर बंदी घालावी !

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ ‘टॅको बेल‘, ‘चिपोटल’ आदी खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा वापर केला जातो’, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी गप्प का ?

‘त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरामधील हिंसाचाराच्या प्रकरणी केले आहे.

हा भारत आहे कि पाकिस्तान ?

नवी देहलीमध्ये रोशन पाठक स्वतःच्या घरात पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवत असल्याने शेजारी रहाणार्‍या दानीश याने झोपमोड होत असल्याचे सांगत विरोध केला आणि पाठक यांना ठार मारण्याची धमकी दिली.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.

चीनचे संस्कृतीप्रेम जाणा !

चीनमध्ये आता मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यात येत असून त्या ठिकाणी चिनी पद्धतीने रचना करण्यात येत आहे. ‘ही प्रतिके मध्यपूर्व आशियातील इस्लामीकरणाचा भाग वाटू नये; म्हणून असे करण्यात येत आहे’, असे सरकारने म्हटले आहे.

पाकला नष्ट केल्यावरच या घटना थांबतील !

देशात काश्मीरमध्ये, देहलीतील सीमापुरी, उत्तरप्रदेशातील सहारनपूर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये पाकने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये भारताला पराभूत केल्यानंतर फटाके फोडण्यात आले.

हिंदुद्रोही आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (चेहरा उजळण्यासाठीची पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.