निधन वार्ता

सोलापूर येथील सनातनच्या साधिका सौ. मीना नकाते यांच्या आई सुशिला नागनाथ साळुंके (वय ९१ वर्षे) यांचे १६ एप्रिल या दिवशी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम आणि प्रभाग (वॉर्ड) नियंत्रण समिती कार्यान्वित

सिंधुदुर्गात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

दायित्वशून्यतेने वागणार्‍यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ! – राजू मसुरकर, अध्यक्ष, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान

तोंडावर मास्क न लावणारे, सामाजिक अतंर न पाळणारे पाकिस्तान आणि चीन धार्जिण्या मनोवृत्तीचे लोक हिंदुस्थानात वागत असल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

रेवंडी खाडीपात्रातील अतिक्रमणाच्या विरोधात आश्‍वासन देऊनही प्रशासनाकडून कारवाई नाही !

ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता

उत्तम प्रशासकीय अनुभव असल्याने राज्यपालपदासाठी सुनील अरोरा यांच्या नावाची चर्चा होत आहे.

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा रहित करा किंवा त्या पुढे ढकला ! – विद्यार्थ्यांची मडगाव येथे निदर्शनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गोवा शालांत मंडळाने इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा पूर्वनियोजनाप्रमाणे होणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे.

गोव्यात प्रवेश करणार्‍यांसाठी कोरोनाविषयक चाचणी बंधनकारक करा ! – महिला काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला जाऊन येणार्‍यांना १५ दिवस अलगीकरण बंधनकारक करा !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २ दिवसांत कठोर नियम करणार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार नाही

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्धतेची माहिती आता अ‍ॅपवर ! – जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बेड इन्फॉर्मेशन अ‍ॅप विकसिक करण्यात आले आहे.