नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या समाजवादी पक्षाच्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी !

एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या महिला नेत्याचे पक्षाने समर्थन केलेले समाजवादी पक्षाच्या नेत्यांना कसे रूचेल ? हिंदूंनी या पक्षाचा हिंदुद्वेष लक्षात ठेवून त्याला मतपेटीद्वारे प्रत्युत्तर द्यावे !

भगवान शिवाचे लिंग सापडले कि दगड ?

लाल बिहारी यादव यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विरोधात असे विधान केले असते, तर त्यांची हत्या करण्याचा फतवा अद्याप निघाला असता आणि इस्लामी देशांतून त्यांना विरोध झाला असता !

काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

मंदिर परिसरातील हनुमानाची मूर्ती विवादित नाही !

आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा

१६ वर्षांनंतर न्याय मिळणे, हा पीडितांवर अन्यायच होय ! अशा घटनांमधील उत्तरदायींना तात्काळ शिक्षा मिळल्यास अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल !

आगरा येथे किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात दगडफेक !

हिंसाचार कोण चालू करते, हे जगजाहीर आहे. अशांच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार असे प्रकार घडतात !

श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करणारे मुसलमान या धमकीच्या विरोधात काही बोलणार आहेत का ?

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांकडून अभिष्टचिंतन

भारताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ‘हिंदुत्वाचा झंझावात’ अशी ओळख निर्माण झालेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सलीम याला जामीन संमत करतांना एक मास गोसेवा करण्याची आणि गोशाळेला १ लाख रुपये दान देण्याची अट !

सलीम याने गोहत्या केल्याचे प्रकरण

उपोषणामुळे अविमुक्तेश्‍वरानंद यांची प्रकृती बिघडली

स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.