भिवंडी येथील मशिदीच्या विश्वस्तांवर गुन्हे नोंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत…
संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे……
भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले कठोर असली, तरीही ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयान यांनी कौतुक म्हणून केले आहे……
येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. वर्ष २००८ मध्ये आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटानंतर वर्ष २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ०.६ टक्के इतकी घसरण झाली होती;……….
गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी २४ मार्च या दिवशी वांद्रे येथे २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा पकडला आहे.
२३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे….
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
नुकतेच केंद्र सरकारने संसदेत ‘अर्थ विधेयक २०२०’ सादर करून ते संमत केले आहे. या विधेयकामध्ये शासनाने इंधनाच्या उत्पादन शुल्कात एकूण १८ रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचे अधिकार मिळवले आहेत………..