कोल्हापूर येथे बनावट नोटांचे मुद्रण करणार्या टोळीस अटक !
२८ मार्चला राजारामपुरी येथील एका ‘ए.टी.एम्.’ केंद्राच्या ‘डिपॉझिट’ यंत्रात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती.
२८ मार्चला राजारामपुरी येथील एका ‘ए.टी.एम्.’ केंद्राच्या ‘डिपॉझिट’ यंत्रात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती.
खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गुढीपाडव्यानिमित्त मी राजघराण्याच्या वतीने समस्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येकाच्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
समाज गुन्हेगारीकडे अधिक प्रमाणात वळत असल्याने समाजाला असलेली धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते !
खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.
एकूणच कार्यक्रमाचा बोजबारा उडाल्याने फारूकीला इफ्तार पार्टी सोडून जावे लागले. वर्ष २०२१ मध्ये हिंदूंच्या देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला १ मास कारवास भोगावा लागला होता.
त्यांच्याकडून स्फोटक पदार्थांच्या ४० कांड्या आणि हुंडाई क्रेटा गाडी असा २१ लाख ६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
लोकसंख्येत अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
देहव्यापाराच्या माध्यमातून तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! सर्वांनीच याला कठोर विरोध करायला हवा, तरच उरलीसुरली नैतिकता टिकून राहील !
समाजात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !