व्हिसा संपूनही रहाणार्‍या आफ्रिकी लोकांना कह्यात घेतल्यावर आफ्रिकी जमावाकडून देहली पोलिसांवर आक्रमण

पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस करणार्‍या सर्व आफ्रिकींना देशातून हाकलून लावले पाहिजे ! भारत म्हणजे धर्मशाळा झाल्याचे वाटत असल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे !

अंजली चारचाकीखाली अडकल्याचे ठाऊक होते ! – आरोपींची स्वीकृती

एका तरुणीची अशा प्रकारे अमानुष हत्या करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.

भाजप शासित ५ राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्याला ‘जमात उलेमा-ए-हिंद’कडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

‘लव्ह जिहाद’द्वारे होणार्‍या धर्मांतराला कुणाचे समर्थन आहे, हे आता याद्वारे समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.

देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ !

आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
नगरसेवकांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचा आरोप

(म्हणे) ‘अयोध्येत बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद उभारू !’

अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या ‘अल् कायदा’ची धमकी !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सरकारी भूमीवरील ४ सहस्र घरे पाडण्याला सर्वाेच्च न्यायालयाची स्थगिती

अतिक्रमणावरील कारवाईला स्थगिती नाही; पण प्रथम पुनर्वसन आवश्यक ! – सर्वाेच्च न्यायालय

‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.