![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/01/26202246/PPDR-1.jpg)
‘साधक’ म्हणून कसे वागले पाहिजे, हे अनेक ग्रंथांत दिलेले असते; पण ते कसे साध्य करायचे, हे क्वचित् एखाद्या ग्रंथात आणि तेही थोडक्यात दिलेले असते. यासाठी सनातनच्या साधना-विषयक ग्रंथांमध्ये यासंदर्भातील सूत्रांचे खूप बारकाईने आणि विस्तृतपणे विवेचन केले आहे. या ग्रंथांमध्ये दिलेल्या सूत्रांनुसार आचरण करून आजवर अनेक साधक-वाचक ‘चांगला साधक’ आणि काही जण ‘संत’ या टप्प्याला आले आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.१०.२०२४)