अरुणाचल प्रदेश ही हिंदूंची तपश्चर्या भूमी आहे आणि तेथे हिंदु बहुसंख्य आहेत. अरुणाचलमध्ये हिंदु बहुसंख्य असूनही हिंदुविरोधी अपप्रचार केला जातो. अरुणाचल प्रदेशमध्ये ४० विविध अनुसूचित जमातीचे लोक रहातात. हे लोक सूर्य, चंद्र, नदी, डोंगर, झाडे आदींची पूजा करतात. या जनजाती हिंदु असूनही त्यांना हिंदु धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विदेशातून धर्मांतरासाठी येणार्या अमाप पैशावर सरकारचे नियंत्रण नसणे, जातीयवाद, अशिक्षितता आदी कारणांमुळे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे.
– श्री. कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश.