अशा धर्मांधांचा आता सरकारने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा ! 

फलक प्रसिद्धीकरता

अकोला (महाराष्ट्र) येथे काँग्रेसचे साजिदखान पठाण निवडून आल्याचे समजताच तेथील मुसलमानांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उचलला. त्यांच्या अंगावरही ते सर्व जण धावून गेले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Akola Police Attacked : पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उगारून मुसलमानांकडून विजयाचा उन्माद साजरा !
    https://sanatanprabhat.org/marathi/857804.html