पनवेल – बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंची घरे जाळली जात आहेत. हिंदूंना निवडून मारले जात आहे. हिंदु मुलींवर बलात्कार होत आहेत. त्यामुळे आता आपल्या देशाने बांगलादेशावर आक्रमण करायला हवे. बांगलादेशाचा काही भाग घेऊन तो भारताला जोडून हिंदु राष्ट्र बनवायला हवे, असे पत्र हिंदु लॉ बोर्डाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. हाच बांगलादेशातील हिंदूंना सुरक्षित करण्याचा उपाय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > बांगलादेशातील काही भाग घेऊन हिंदु राष्ट्र बनवा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, हिंदु लॉ बोर्ड
बांगलादेशातील काही भाग घेऊन हिंदु राष्ट्र बनवा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, हिंदु लॉ बोर्ड
नूतन लेख
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षा शुल्कातील सवलतीमुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची हानी !
- हिंदूसंघटन आणि लोकजागृती यांचे प्रभावी माध्यम बनत असलेला गणेशोत्सव !
- आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस
- सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध रहावे ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
- देशाच्या एकूण गुंतवणुकीत गेली २ वर्षे महाराष्ट्र क्रमांक १ वर ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- कर्नाटकातील महाविद्यालयात हिजाबबंदी करणार्या प्राचार्यांचा ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ काँग्रेस सरकारकडून स्थगित !