फलक प्रसिद्धीकरता
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल सराय रहमान भागात मुसलमानांच्या कह्यात असणारे ५० वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर हिंदूंनी मुक्त केले. हे मंदिर अनेक वर्षे बंद होते. ते उघडून स्वच्छ करून तेथे नित्य पूजेला आरंभ करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Aligarh Shiva Temple : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी नियंत्रणात घेतलेले मंदिर हिंदूंनी केले मुक्त !