सनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील एका लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्यजातीच्याही हातचे नाही. जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत ते आहेत आणि तसेच कायम रहाणार.’’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
नूतन लेख
सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाच्या मर्यादा विज्ञानाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा निश्चितपणे अमर्याद असणे !
सनातन विचार आणि त्याची सद्यःस्थिती
३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
अंनिसवाले याची उत्तरे देतील का ?
आकाश म्हणजे शब्दगुण आणि मूर्त द्रव्यांचा अवकाश !
हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !