सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
‘इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत. मोगल आणि इंग्रज यांनी भारतावर केलेल्या राज्याचा इतिहास शिकवतात; पण त्यातही ‘तशी स्थिती का आली आणि ती पुन्हा येऊ नये; म्हणून काय केले पाहिजे’, हे शिकवत नाहीत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. हिंदु राष्ट्रातच ही चूक दुरुस्त होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले