तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१

अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही.

भक्ताला म्हणजे साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले