काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
अमृतसर (पंजाब) – येथील अजनाला भागामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञातांनी पुजार्याला एका खोलीत बंद करून मंदिरातील देवतांच्या २ मूर्तींची तोडफोड केली आणि तेथील मौल्यवान दागिने अन् दुचाकी घेऊन पलायन केले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. येथील गोशाळा संचालक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. अश्वनीकुमार यांनी म्हटले की, जर २ दिवसांत आरोपींना पकडण्यात आले नाही, तर संपूर्ण अजनाला बंद करण्यात येईल आणि मी आत्मदहन करीन.
Punjab: Hindu temple in Amritsar looted, idols vandalised, police say theft, not ‘sacrilege’https://t.co/Udg9PsfQfg
— OpIndia.com (@OpIndia_com) December 23, 2021